Kahet Kabira \ kabir dohe write up marathi and english
माती कहे कुम्हार को तू क्या रोंधे मोहे एक दिन ऐसा होवेगा मै रोन्धुंगी तोहे आये हैं तो जायेंगे राजा रंक फकीर एक सिंहासन चढी चले दुजा बांधे जंजीर : कबीर मागे एकदा आपण अहंकाराबद्दल बोललो होतो ज्यात जन्म गुण हुशारी हे आपल्या हातात नसल्याने अहंकार करू नये असे म्हणले होते. येथे मृत्यूविषयी म्हणले आहे अत्यंत शक्तीमान धनवान रूपवान व्यक्ती देखील क्षणात नव्हत्या झालेल्या आपण पहातो ह्या पैकि काहीच आपले जीवन वाचवू शकत नाही मग कशाला करावा इतका अहंकार ? जेवढे क्षण मिळतील तेवढे चांगले काहीतरी करावे आणी अलगद पाण्यात विरघळणार्या मीठाप्रमाणे जावे मागे उरेल फक्त आपले एखादे चांगले काम बघा विचार करून जय श्रीराम After giving the fact of life that you are too small in front of the destiny Kabira gives another important advice which is related to the neration above [ whatever power you have you will not survive against the will of Him ] दुर्बल को न सातायीये : कबीर ...