Posts

Showing posts from January, 2025

How could a one be a global Human ? ग्लोबल माणूस कसा ?

Image
Love Humanity ... How ? मित्र-मैत्रिणींनो मी प्रसाद फाटक. मी फाटक कुलसमिती चा मेम्बर आहे.  मी पक्का पुणेरी आहे. मी ब्राह्मण संघाचा fb पेज चा मेम्बर आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आजीवन सदस्य आहे. उपनिषदांचे तत्त्वज्ञान जगण्याचा प्रयत्न करणारा मी एक पक्का हिंदू आहे. मी भाजपचा नाममात्र का होईना सदस्य देखील आहे. परंतु मी तिथे तिथे सदस्य असल्याने मी मानवतावादी असण्यात काही अडचण आहे अस मात्र बिलकुल नाही.  Explaining how is it reasonable to have it all in one person -   मानव जागरण मंच चा संस्थापक सदस्य आहे. त्यामुळे love all and that's all; is my moto. मी फाटक कुळात आहे म्हणून शिंदे कुळाचा मला द्वेष नाही. ब्राह्मण संघात आहे म्हणून माळी समाजाचा विरोधक नाही. संघात असल्याने अहिंदू लोकांबद्दल मला द्वेष नाही. मी भाजप चा मतदार असलो तरी मला गांधीजींचे ईश्वर अल्लाह तेरा नाम हे भजन आवडते.  बायबल कुराण गीता यांचा अभ्यास केल्यानंतर ' ऑल मायटी / All mighty ' हे एकच तत्व वेगवेगळ्या नावांनी नटले गेले असल्याचे कळते. कम्युनिझम चा उदय का झाला हे देखील मी मॅक्सिम गॉर्की च्या ' आ...