my lecture at param ayurveda
" Param Ayurveda organized my lecture on “Herpes Disease and Patient Experience” for medical students and doctors. The speech lasted for 1 hour and 45 minutes. Thanks to वैद्य Bhujbal couple and वैद्य Manoj Firodiya. This Yoga happened by the grace of Dhanvantari. thank you 🙏 नागीण / herpes व्याधी आणि रुग्ण अनुभव " या विषयावर परम आयुर्वेद आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय विद्यार्थी व वैद्यांसाठी मार्गदर्शन केले. १ तास ४५ मिनिटांचे भाषण झाले. वै. भुजबळ दंपती आणि वैद्य मनोज Vd Manoj Firodiya यांचे आभार. धन्वंतरी कृपेने हा योग आला. धन्यवाद 🙏