मनाचे व्यायाम
मनाला देखील व्यायाम लागतो याचा बहुतेक सर्वांना विसर पडतो. तो या पहिल्या कागदावर लिहिला आहे.
आम्ही आमच्या शिवानंद प्रबोध मंडळ या संस्थेमध्ये दर आठवड्याला याचा सराव करायचो; तो सराव आज देखील अनेकांना उपयोगी पडत आहे.
ओम नमः शिवाय. 🙏 🕉
धन्यवाद.
Comments