Posts

Showing posts from January, 2024

my lecture at param ayurveda

Image
" Param Ayurveda organized my lecture on “Herpes Disease and Patient Experience” for medical students and doctors.  The speech lasted for 1 hour and 45 minutes.  Thanks to वैद्य Bhujbal couple and वैद्य  Manoj Firodiya.  This Yoga happened by the grace of Dhanvantari. thank you 🙏  नागीण / herpes व्याधी आणि रुग्ण अनुभव " या विषयावर परम आयुर्वेद आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय विद्यार्थी व वैद्यांसाठी मार्गदर्शन केले. १ तास ४५ मिनिटांचे भाषण झाले.  वै. भुजबळ दंपती आणि वैद्य मनोज Vd Manoj Firodiya यांचे आभार.  धन्वंतरी कृपेने हा योग आला. धन्यवाद  🙏

What is upanishadas and it's phylosophy.

Image
वेदांचा अंतिम भाग वेदांत म्हणजेच उपनिषदे.  यातील काही विचार मी पूर्णपणे स्वीकारले नसले किंवा पाळत नसलो तरी देखील हे जग सर्व काही एक च परब्रम्ह आहे. सगळं काही विश्व एक आहे - ह्या मुद्द्यावर एकमत आहे. एक अफाट ऊर्जा उपनिषदातून मिळते, तसेच माणूस म्हणून एक कणभर का होइना आपण सुधारतो.  म्हणूनच त्याचा अभ्यास करणे, पटेल ते घेणे, पालन करणे व तुम्हाला सांगणे योग्य आहे व माझे कर्तव्य आहे.

रामलला विराजमान. प्रभू अयोध्या मे फीरसे स्थान पे तिष्ठित हो गये ।

Image
🎊 ५०० वर्षातील एक अत्यंत महत्त्वाचा सुवर्ण क्षण आज आपण डोळयांसमोर अनुभवला . मन आनंदाने भरून येत आहे.  यामागे रा. स्व. संघ, भाजप व संपूर्ण समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. 🎉 मला देखील ८९ ला रामशिला पूजन पासून ९० ला पहिली संघर्षमय कारसेवा इ. करून यात खारीचा वाटा घेता आला हे माझे परम भाग्यच होय.  जय श्रीराम. 🕉️🙏 🎼 डॉ. प्रसाद फाटक.