Posts

Showing posts from May, 2023

keshav ayurvedic clinic

Image
Hi guys, Dr Prasad Phatak here. I need to talk to you as many of you are my new connections. By the grace of Lord I am working in feed of Ayurveda for last 33 years practicing pure Ayurveda only. I have been working all aspects of human challenges regarding healthcare. On the top of it, herpes named as shingles or nagin or visarp and hypothyroidism have been among my top score speciality. Hundred hypothyroid and hundreds of shingles and herpes simplex cases have been well managed here at this keshav #ayurvedic #clinic in #pune. Here We treat many #diseases as given below hashtags. For any help please feel free to connect me by phone or mail or message. I have a blog and a YouTube channel by name Dr Prasad Phatak where you may get much more information about works done here.follow like.share and comment please. It is also seen on earlier posts also. #healthcare #ayurveda #herpes #hypothyroidism #hsv #TSH #hormones #घेंगा #hsv #treatment #arthritisrelief #lifechanging #lifestyle #

hypothyroid reports normal

Image
One more patient reported to have her reports of hypothyroid to be normal without allopathy medicines. My Ayurvedic Treatment is continued. I Will give a full case report when treatment is finished. *आपल्या चिकित्सलयात आयुर्वेदाने आणखी एक केस मध्ये hypothroid चे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. केस पूर्ण झाल्यावर बाकी डिटेल्स सांगतो.*

कोकण

Image
ते लवचिक कंबरेचे माड. त्यांची स्वरूप सुंदरीनाही लाजवणारी नजाकत. ऐसपैस पानाच्या बहुप्रसवा केळी.  कुपाडी मागुन हळुच डोकावणारे  लालचुटुक जास्वंद ... ती सडेतोड पण तितकीच प्रेमळ माणसं.  डोंगर कडांवर  बहरलेले आंबे फ़णसं.  तो नजर  न ठरणारा अफाट सागर .. त्याच्या त्या खळाळत्या लाटा  अन फ़ेसाळणारं पाणी.  त्यात दूर वर अंधुक होत जाणाऱ्या होड्या. नटखट बालकासारखं ते बुडतं सूर्य बिंब.   दर क्षणाला रंग बदलणारं आभाळ आणि  सागराचा अथांगपणा ज्याच्यापुढे इवलूसा भासवणारा त्याचा अपार विस्तार. आणि या सगळ्यात असून ही न दिसणारा  पण आत कुठेतरी खोलवर जाणवू लागणारा तो - मन आनंदाने उधाणून टाकणारा तो - सर्व साक्षी सर्व व्यापी सर्वेश्वर ! ही सगळी अनुभूती देणाऱ्या  हे मातृभूमी कोकण तुला कसा विसरू ? By - डॉ. प्रसाद फाटक पुणे.

अपना मार्ग खुद चुनो ।

Image
*स्वयं प्रकाश. आपला टॉर्च आपल्या हाती* जय गणेश भगवान । बुद्धम् शरणम् गच्छामि । तन्नो दंती: प्रचोदयात  । अत्त दिप भव 😊🙏 https://lnkd.in/gPwqH7P8 https://youtu.be/vG_nOddeGUU

अत्त दीप भव । तन्नो दंती प्रचोदयात । ये है बुद्ध मार्ग और गणेश मार्ग

Image
*स्वयं प्रकाश. आपला टॉर्च आपल्या हाती* जय गणेश भगवान. बुद्धम् शरणम् गच्छामि । तन्नो दंती: प्रचोदयात ( इश्वर से हम ज्ञान के साथ अपने दिमाग को रोशन करने की प्रार्थना करते है ) अत्त दिप भव ( प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हावं ) धर्मांतरी मत मतांतरे भरपूर असतात परंतु काही मूलगामी विचार सारखे येतात त्याची ही २ उक्ती म्हणजे उदाहरणे आहेत. आपण इश्वरकृपेने ज्ञान घ्यावे. विविध मार्गांनी घ्यावे. त्यातले चांगले वाईट योग्य अयोग्य निवडावे. ज्याला नीर क्षीर विवेक म्हणतात.  आणि मग स्वतःच्या प्रकाशात वाट निवडावी आणि चालावी. दुसर्याने टॉर्च धरला की घोळ होणारच तो त्याला पाहिजे तिकडे फोकस मारणार आणि दिशाभूल होणार.  म्हणून इथे आपण मानवतेचे फक्त ठराविक मुद्देच मांडतो. का ? कशासाठी ? कसे ? इतकेच. अखंड संहिता नाही लिहीत. फक्त ज्याने प्रेरणा मिळेल इतकेच मांडायचे. बाकी अत्त दिप भव 😊🙏

my religion only... My Way or no way... wrong thoughts 😑🙏

Image
' My religion only religion. Hate others and Convert others by all hook and crook ways.' that is most incorrect way of thinking and it should be changed. That kills the very moto of religion which is humanity and peace. So through away these thoughts irrespective of all other fellow men and women. 🙏

one literary try here.

Image
क्षण एक पुरे जगण्याचा ! रोज सकाळी उठल्यावर आपण कितीतरी गुड मॉर्निंग चे मेसेज वाचतो आणि ती गुड असते देखील पण आजची रविवारची माझी सकाळ व्हेरी व्हेरी स्पेशल झाली ।  हल्ली रोज मी चक्क पहाटे उठून टेरेस वर जातो आणि व्यायाम करतो । लै धमाल असते राव । पण आज रविवार म्हणून व्यायामाला जरा सुट्टी घ्यायचा विचार आला / पण टेरेस चा विचार काही स्वस्थ बसू देई ना ... मग ठरवलं मस्त पैकी चहा घेऊन वर जाऊ या मग काय लग्गेच अंमलबजावणी । मी चहा, सतरंजी, सॅनीटाईझर अशी सगळी गॅंग पोचलो वर । आहाहा काय क्षण पकडलास पश्या, मी स्वतःलाच शाबासकी दिली । मंद वारा, पक्षांचे थवे चिवचिवत आहेत आणि नुकताच वर येणारा तो पूर्वेचा लाल मंद तेजाचा गोळा आणि हातात चहाचा कप.... खल्लास दिल खुश हो गया ।  माझे व चहा चे कित्येक क्षण असे गुगल फोटोज वर नसतील पण या मानेवरच्या कम्प्युटर ला असे काही फीड आहेत ना की बस !  त्यात मुख्य आहे पन्हाळ्याच्या तबक बागे समोर च्या टपरी वरचा चहा । मी एवढ्याशा कपातुन घुटके घेतोय, समोर नाना प्रकारचे पक्षी मंडळी ये जा करताहेत, हर प्रकारचे आवाज आणि त्यांचे जमिनीत चोच खुपसून दाणे टिपणे । आणि मग पुन्हा 7 वर्षांनी त्य