उत्सव नात्यांचा?
उत्सव नात्यांचा? : ● ' झी मराठी, उत्सव नात्यांचा ' ही स्लोगन आपण रोज ऐकतो. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या अवतीभवती बघितलं तर नात्यांचा ' येळकोट' च झालेला आहे. ¤ 'मी मराठी, येळकोट नात्यांचा! ' अशी अवस्था झाली आहे. ● संवादाचा अभाव, अहंकार, सॉरी चा अभाव, आळस, स्वार्थ, पैशाचा हव्यास, कोतेपणा... ¤ पूर्वी मी आणि माझं कुटुंब एवढं च बघायचे आता मी आणि फक्त मी एवढेच पाहिले जाते आहे. ● ह्या आणि अशा अनेक कारणांमुळे आज पूर्वी कधी नसेल एवढी नात्यांची अवस्था बिकट झाली आहे. ● संस्कारांचा अभाव हे कारण इथे लागू होत नाही. कारण जिथे खूप चांगले संस्कार झालेत असे माझ्या पिढीतले लोक सुद्धा या गर्दिश मध्ये आहेत! ● विचार विमार्षासाठी जारी केलं आहे. ~ प्रसाद फाटक पुणे. 9822697288