The God thing & upanishadas ईश्वर कल्पना आणि उपनिषद bilingual post.

ईश्वरीय संकल्पना - 
जरी सुरुवातीला मानवाने अनिश्चित अनाकलनीय निसर्ग इत्यादीबद्दल च्या भीतीपोटी देवाची संकल्पना निर्माण केली असली तरी; पुढे सनातनींनी एक वेगळी च झेप घेतली. त्यांनी उपनिषदे निर्माण केली आणि त्याला इतके विशाल संकल्पनेत रूपांतरित केले की आपण फक्त मंत्रमुग्ध च होतो. ... शिवाय त्यांनी जगाला सर्वेऽपि सुखिनः संतु चे शाश्वत आणि भव्य विचार देखील दिले. तुम्ही वाचत असताना तुम्ही अधिक गुंतून जाता. 
( तुमच्या जीवनात ते विचार आणणे हे पुढचे महत्वाचे पाऊल आहे. )
Initially humans created or formed concept of God by fear of natural calamities and all other uncertainty. But after that phase Sanatanis created upanishadas and turned Him it into such a gigantic concept that we just are mesmerised. ...
Moreover They also gave the world; everlasting splendid thought of 
सर्वेऽपि सुखिनः संतु। means " Happiness to all the world " 
As you go on reading you get more involved... 
《 To bring those thoughts in your life is next more important step. 》

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

कलशारोहणं