मानवता शिकवणारे गीता व ज्ञानेश्वरी

गीता आणि ज्ञानेश्वरीचा हिंदूधर्म सर्वां बद्दल एकत्व बाळगणारा, अत्यंत लवचिक, विश्वबंधुत्व शिकवणारा हव्यासाला टाटा बाय-बाय करायला शिकवणारा व सर्वांचे सुख बघणारा आणि म्हणूनच मानवतेची शिकवण देणारा आहे. शिवाय गरज असेल तेंव्हा यानुसार शिक्षा आणि केवळ खलनिर्दालन साठी युद्ध हेही शिकवतो.
 हे सगळं आपण आपल्या धर्माची तत्वे न्हवे तर मूलतत्वे म्हणून, मानवता जगा पर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यातूनच जगात शांतता व समृद्धी एकत्र नांदेल.

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

HSV very important information. herpes simplex of genital or oral herpes decreased. Herpes ayurvedic treatment. hsv ayurveda treatment.