Operation Sindur. ( with hindi anuvad after marathi script. )

ऑपरेशन सिंदूर!
● " एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो पाक बाबू " असे म्हणत म्हणत माता भगिनींच्या सिंदूर ची किंमत मोदी आणि त्यांच्या मावळ्यांनी चुकवली आहे. त्यांचे खूप अभिनंदन. ही एक चांगली सुरुवात आहे.
आणखी एक उल्लेख या ठिकाणी करायचा आहे तो म्हणजे आज मॉक ड्रिल वगैरे वातावरण निर्माण केले आणि काल रात्रीच ऑपरेशन सिंदूर घडवून आणले.
यामुळे मला मोठ्या महाराजांची आठवण झाली. त्यांनी बैलाच्या शिंगाला मशाली बांधून त्यांना कात्रजच्या घाटात सोडले व प्रत्यक्ष हल्ला लाल महालावर केला. ही नीती मोदी आणि त्यांच्या टीमने वापरली. यालाच कात्रज चा घाट दाखवणे असे म्हणतात.
● मोदीजी आम्हाला या बदल्याचा आनंद आहे; पण साप पुन्हा डोके वर काढतो हा यापूर्वीचा अनुभव विसरून चालणार नाही.
ऑपरेशन सिंदूर!
भारत माता की जय!
 💪✈️💥✈️🔥😃
 डॉक्टर प्रसाद फाटक पुणे.
ऑपरेशन सिंदूर!
● मोदीजी और उनके अनुयायियों ने माताओं-बहनों के सिंदूर की सही कीमत आज दिखाई है ।
, "एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो पाक बाबू?" सवाल का जवाब दे दिया है ।
उनको बहुत बहुत बधाई. यह एक अच्छी शुरुआत है।
● यहां एक और बात बतानी है कि आज हमने मॉक ड्रिल वगैरह के लिए माहौल बनाया और कल रात को हमने ऑपरेशन सिंदूर चलाया।
इससे मुझे शिवाजी महाराज की याद आ गई। उन्होंने बैलो के सींग पर मशाल बांधी, उन्हे उधर कात्रज घाट  में छोड़ा और इधर सीधे लाल महल पर हमला कर दिया। इस रणनीति का इस्तेमाल मोदी और उनकी टीम ने किया। इसे कात्रज घाट दिखाना कहा जाता है।
● मोदीजी, हम इस बदला लेने से खुश हैं; लेकिन  सांप के दोबारा सिर उठाने के पिछले अनुभव को आप नहीं भूल सकते।
ऑपरेशन सिंदूर!
भारत माता की जय! 
💪✈️💥✈️🔥😃
डॉक्टर प्रसाद फाटक पुणे.

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

कलशारोहणं