Posts

Showing posts from May, 2025

Thanks giving to patients.

Image
● इस साल जानेवारी मे हमारे क्लीनिक को ३५ साल पूरे हुए; उसी उपलक्ष मे यह धन्यवाद का व्हिडिओ है ।  ● जो रूग्ण है, जो पहले थे उन्हे सब को धन्यवाद ।  ● सभी मित्र, परिवार, नातेवाईक, हमें पढने वाले और सुनने वाले सब को बहुत बहुत धन्यवाद । सबको स्वास्थ्य के लिए बहुत बहुत शुभकामनाये । भगवान धन्वंतरी को प्रणाम । 🙏⚘️💓 From keshav ayurvedic clinic  प्रिय रूग्ण ( आजी माजी ); आपणा सर्व आजी माजी रुग्णांचे मन:पूर्वक धन्यवाद मानत आहे.  आज जो आहे तो तुमच्या मुळे मी आहे. - वैद्य प्रसाद  🙏🕉️🙏

धर्म हैं जीवन का रास्ता. Religions are way of life.

Image
धर्म हैं जीवन का रास्ता. Religions are way of life.  ■ धर्म हे नेहमीच चिकित्सेस पात्र असतात. आजचे प्रमुख धर्म आहेत त्यांचे तत्त्वज्ञान अत्यंत पुरातन असे आहे. याचा अर्थ ते सर्वच काही टाकावे आहे असे नव्हे. अनेक प्रकारचे अतिउत्तम असे जीवन मार्गदर्शन धर्मांमध्ये आहे. परंतु त्याच बरोबर त्यात काही त्रुटी देखील आहेत त्या दुरुस्त करणे हे आपले काम आहे.  काळानुरूप व मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणणे गरजेचे आहे. हे कोणा एका धर्माला लागू होत नाही; तर सर्व धर्मांनाच होते. शांतता व प्रगती यासाठी ते आवश्यक आहे. ■ धर्म हमेशा चिकित्सा के योग्य होते हैं। आज के प्रमुख धर्मों में बहुत प्राचीन दर्शन हैं। इसका मतलब यह नहीं है कि आपको यह सब फेंक देना है। धर्मों में कई प्रकार के उत्कृष्ट जीवन मार्गदर्शन मौजूद हैं। लेकिन साथ ही, इसमें कुछ त्रुटियां भी हैं, और उन्हें सुधारना हमारा काम है।  समय के अनुरूप तथा मानवीय दृष्टिकोण से उनमें समुचित परिवर्तन लाना आवश्यक है। यह किसी एक धर्म पर लागू नहीं होता; ऐसा सभी धर्मों के साथ होता है। यह शांति और प्रगति के लिए आवश्यक है। ■ ...

The Change. बदलाव. बदल करा. Religions. हिंदी मराठी english write up.

Image
● परिवर्तन ही एकमात्र स्थाई चीज़ है। ईसाइयों ने बाइबल से अवैज्ञानिक अवधारणाओं को निकाल फेंका।  हिंदू समाज ने  मानवता के लिए मनुस्मृति की भेदभावपूर्ण बातों को बदल दिया। अब मुसलमानों की बारी है कि वे शांतिपूर्ण विश्व के लिए कुफ्र के खिलाफ जिहाद छोड़ दें। ● बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. ख्रिश्चनांनी बायबलमधील अवैज्ञानिक संकल्पना फेकून दिल्या.  हिंदूंनी मानवतेसाठी मनुस्मृतीच्या भेदभाव करणाऱ्या गोष्टी बदलल्या. आता शांततापूर्ण जगासाठी कुफ्रविरुद्ध जिहाद सोडून देण्याची पाळी मुस्लिमांची आहे. ● Change is the only constant thing. Christians threw away ascientific concepts from bible.  Hindus changed manusmruti's discriminating narratives for humanity.   Now it's Muslims' turn to abandon jihad against kufr for peaceful world. ■दुनिया का इस्लामीकरण कभी नहीं होने वाला है। अगर आपको लगता है कि ऐसा होगा, तो आप मूर्खों के स्वर्ग में हैं। सभी धार्मिक अतिक्रमणों को रोकें, जियो और जीने दो की नीति को अपनाएँ और दुनिया को शांति और समृद्धि की ओर ले जाएँ। ■Islamization of the worl...

दोन वैद्यकीय सेवांची गोष्ट. डॉक्टर लोकांची गोष्ट.

रविवार ची गोष्ट २ वैद्यकीय सेवांची    दो बूंद सेवा की कीमत तुम क्या जानो आमदार बाबू ?💦 .... झालं असं की.... १● मी महाबळेश्वर जवळ मेटगुटाळ या गावी ट्रीप साठी गेलो असताना किरकोळ निमित्त होऊन लोखंड आणि माती अशा संबंधित जागेवर घसरून मला थोडी इजा झाली. अशा वेळेला लगेच टीटी चे इंजेक्शन घेणे गरजेचे होते म्हणून शोधा शोध सुरू केली तर या गावी डॉक्टरच नाही. मग महाबळेश्वरांमध्ये गल्लीबोळामध्ये शोधून एक शिंदे डॉक्टर  भेटले आणि त्यांनी टी टी चे इंजेक्शन दिले. त्यांनी सांगितलेल्या बिलाची अमाऊंट अगदी छोटी होती. बील चुकते केले आणि बाहेर पडताना इतके थँकफूल वाटले. अशा आडवळणी ठिकाणी त्यांनी दिलेली ही सेवा किती मूल्यवान आहे ! त्यांनी आणखीन जास्त सांगितले असते तरी काहीच वाटले नसते.  ●२ त्यानंतरची गोष्ट - तनुजाला काही त्रास होत होता. तिने डॉक्टर बिल्वा जोशी ( होमिओपॅथी ) यांना सल्ला विचारला. औषध इथेच कोपऱ्यावरून आणले तर ते अगदी स्वस्तात होते. आणि फोनवरून सल्ल्याची फी देखील त्यांनी जी सांगितली त्यापेक्षा कितीही जास्ती म्हणजे काही पट सांगितली असती तरी ती थोडीच होती असे वाटले. ☺️🙏 ●३ म...