ईश्वर दोस्त से मिलना है जरूरी

माझा राऊळ दौरा :
कधीतरीच जातो त्याच्या दर्शनाला
आणि तिथल्या व्हाइब्स घ्यायला.
रोज सारखा मनात असतो -
म्हणून कधीतरी भेटायला. 
पण गेलं की काही ' मागणं ' तर होतंच.
माऊली भेटली बालकाला
आणि मागितलं नाही काहीच 
असं तरी कसं होणार ?

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

कलशारोहणं