what is humanity ?

मानवता म्हणजे माणुसकी ।
मानवता म्हणजे सर्व जण सुखी व्हावेत यासाठी असणारी अव्याहत खटपट । 
मानवता म्हणजे दुसऱ्याचा विचार करायचा, कोणाला दु:ख द्यायचं नाही आणि कोणाचं शोषण करायचं नाही ।
मानवता म्हणजे स्त्री दलित गरीब कृष्ण वर्णीय यांना पीडा न देता उलट समान वागनुक देणे । 
मानवता म्हणजे समूह करून इतर जगाला आपल्या  आधिपत्याखाली आणून नाडायचे नाही । 
मानवतेचा विरोध असतो -  शोषक, भ्रष्टाचारी, रावण आणि दुर्योधन यांना ।। मानवता म्हणजे वेळ पडली तर योग्य न्याय व्यवस्थेने त्यांना शासन करणे ।
मानवता म्हणजे माझ्यातले दोष मी च आधी दूर करणे व अधिक चांगला माणूस बनणे साठी सतत प्रयत्न करणे आणि तर करत असताना इतरांना पण त्यासाठी जागृत करणे 
मानवता म्हणजे सत्य,  प्रेम आणि करुणा बंधुभाव । 
ह्या मार्गांने गेले असता संपूर्ण जगातील मानवाचे भले होणार आहे.
साहित्यातून ही माणुसकी अंगी बाणायाची आहे ह्याची विस्मरण व्हायला नको. 
लेखक वाचकांनी हा धागा न सोडता ही खटपट चालू ठेवली तर साहित्य चळवळ प्रभावी होईल.

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.