acidity 2

चाळीशीनंतर स्वाभाविकच आपला अग्नी कमी होत असतो. पण तो कमी झालाय हे न कळल्यामुळे आपण पहिल्यासारखाच आहार ठेवतो आणि बरेच जणांना मग acidity सुरु
होते.
ती दुसरे तिसरे काही नसून अपचनाचा प्रकार असतो त्यावर आपण भरमसाठ antacids घ्यायला सुरुवात करतो पण ती कमी न होता वाढत जाते. नैसर्गिक रीत्त्या न पचणारे अन्न पचवण्यासाठी शरीर वरून acid ओतत राहते, पण आधी gas वर ठेवून शिजवणे वेगळे आणि नंतर वरून जळजळीत काहीतरी ओतणे वेगळे त्याप्रमाणेच आधी अग्नी [ पाचक रस ] असणे वेगळे अन नंतर ओतणे वेगळे. त्याने अन्न न पचता उलट जळजळ वाढते
antacids काय करणार? ती ते वरचे acid neutralize करतात पण आतला माल तसाच राहतो, रोग्याची तडफड वाढत जाते अन्न बाहेर फेकाण्यावाचून शरीराकडे उपाय राहत नाही. त्यात
ते acid असल्याने ती उलटी जळजळीत असते आंबट असते कडुपण असते.
आयुर्वेदिक औषधे neurtralisaion ऐवजी पचनावर भर देतात म्हणून they have edge over allopathy.
दुसरे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे लंघन : आहारावर नियंत्रण आणणे त्याने बराचसा problem मिटतो.
रात्री बाकी काही करा पण जेवण मात्र कमी ठेवा!

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.