Posts

Showing posts from January, 2011

Hindutwa today

आजच्या काळानुसार हिंदुत्वाची व्याख्या करणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे. हि व्याख्या देशाच्या भवितव्यासाठी विशेष उपयोगी पडेल असे निश्चितपणे म्हणता येईल. हिंदू धर्म आणि त्यावर आधारलेली हिंदू संस्कृती अत्यंत प्राचीन अशी संस्कृती आहे.हि संस्कृती अत्यंत भक्कम असल्याकारणाने ती अनेक आक्रमणे व आव्हानांना तोंड देवून उभी राहू शकली असे दिसून येते. जेरुसलेम जवळ निघालेले २ धर्म आक्रमण करीत एकाने पश्चिम तर दुसर्याने पूर्व काबीज करीत गेले पण ते हिंदुस्थान ला पूर्ण पणे बदलू शकले नाहीत यामागे नेमके हेच कारण असावे. तरीदेखील राजकीय आणि धार्मिक आक्रमणात आपण आपले स्वातंत्र्य वारंवार गमावून बसलो त्यामागे काय कारण असेल? १. सुबत्तेमुळे आलेला गाफिलपणा - हा देश सुजलाम सुफलाम निसर्गाचं वरदान असल्याने विपरीत स्थितीला तोंड देण्याचे प्रसंग कमी, त्यामुळे एक प्रकारचा आळशीपणा व गाफिलपणा आपल्यात आला होता. २. काही कारणांनी निर्माण केलेल्या जातीव्यवस्थेने इतके टोक गाठले कि जातीभेद हा देशाच्या एकसंधतेला आलेली मोठी बाधा ठरली. जातीपातीत विभागलेला देश एकत्रित पणे आक्रमकांना तोंडच देवू शकला नाही. ३.

ayurveda asthma related common cold

I had a 72 years male patient this winter,who had severe problem of running nose and wanted me to treat it. If this was a case there was nothing to write a blog post on it! The catch in the story is that he had asthma which was being treated by some other doctor of allopathy medicine. He insisted that though he has no relief for asthma being old history and having the treatment of asthma in free he would not discontinue it and so i would give him medicine for only common cold! I was reluctant but on his insisting I started the treatment of packets of 1 week. But it was all a failure. Now I told him that I will give right treatment for both [2 diseases were not totally different] an he would discontinue his allopathy medicines. Not to my surprise he got excellent results for both asthma and colds in 1 week Ayurveda always thinks holistically.

ayurveda

Ayurveda has very different kind of thoughts than other sciences It gives more importance to causative factors which include diet,dietary habits, dwelling or movements, time period of year[rutu],excretion habits,digestive power and so on so test all these things to live fit or get them tested by your vaidya.