Posts

Showing posts from April, 2014

Psychological health. mind health. marathi sahity.

                       अहंता गुणे सर्व ही  दुख होते,  मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते : By Ramadas swami 1660 A D.Guru of great raja shivaji of maharshtra   meaning that ego is the cause of sorrow. If you pose to be very great the very knowledge is all waste आपल्या ज्ञानाचा पैशाचा बुद्धीचा सौन्दर्याचा  गर्व  व त्याचा वारंवार उल्लेख  माणसाला तात्कालिक आनंद तर देवून जातो. चार चौघात आपण फार वेगळे भारी वगैरे असल्याचा फील आपल्याला खूप सुखावतो देखिल पण त्यातील मी लई भारी ही गोष्ट नेमकी कोणाला तरी दुखावुन जाते आणि त्याचा अहंकार  येतो आणि काही कारण नसताना एक आतल्या आत संघर्ष सुरु होतो तो आणखी विस्तारला की ओचाकारे काढणे सुरु होते आणि निर्माण होते दुख:. शिवाय आज तुम्ही क्र. १ वर आहात पण उद्या जर ती स्थिती नाही राहिली तर तो तुमचा अहंकार  तुम्हाला स्वत:लाच कुरतडू लागतो आणि सुरु होते एक भयानक ओढाताण अन काहीली त्यातूनही दुख:च. म्हणुन अहंकार सोडा कष्ट करा  मिळवा  ते ईश्वराला अर्पण करा;    दुसर्याचे गुण मान्य करा, स्वीकारा आणि सारेच जण सुखात रहा जय श्रीराम  meaning that our ego   and its fre